Norton V4CR : ‘या’ बाईकची किंमत इतकी की तुम्हाला फॉर्च्युनर खरेदी करता येणार; जाणून घ्या 1200 सीसी इंजिन बाईकची खासियत

Norton V4CR

Norton V4CR : ऑटो बाजारात Norton ने आपली नवीन Norton V4CR बाईक लाँच करण्यात आली आहे. जी कंपनीच्या मागील मॉडेलवर म्हणजे V4SV वर आधारित असणार आहे. यात कंपनीकडून 1200 सीसी इंजिन देण्यात आले आहे. जी आता बाजारातील इतर बाईक्सला कडवी टक्कर देईल. जर किमतीचा विचार केला तर या बाईकची किंमत 42.81 लाख रुपये इतकी आहे. … Read more