प्रतीक्षा संपली! Nothing Phone 3 कधी होणार लाँच? काय असतील स्पेसिफिकेशन्स?; वाचा A टू Z माहिती

Nothing Phone 3 : नथिंग कंपनीने त्यांच्या पारदर्शक डिझाइन आणि ग्लिफ इंटरफेसमुळे अल्पावधीतच बाजारात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता कंपनीचा नवा स्मार्टफोन “नथिंग फोन 3” लाँच होण्यासाठी सज्ज झाला असून, याबाबतची माहिती थेट कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी दिली आहे. कार्ल पेई यांनी अलीकडेच एक्स प्लॅटफॉर्मवर “Ask Me Anything” सेशन दरम्यान एका युजरला उत्तर … Read more