Nothing Phone 3A सिरीज लाँच! किंमत, फीचर्स आणि भारतात कधी येणार? जाणून घ्या

नथिंग कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन मालिकेच्या लाँचसाठी सज्ज झाली आहे. Nothing Phone 3A आणि Nothing Phone 3A Pro हे दोन स्मार्टफोन 4 मार्च 2025 रोजी अधिकृतपणे सादर होण्याची शक्यता आहे. या फोनच्या युरोपियन किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती लाँचपूर्वीच समोर आली आहे, ज्यावरून भारतीय बाजारातील संभाव्य किंमतीबद्दल अंदाज बांधला जात आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, Nothing Phone … Read more

Nothing Phone (3a) ह्या दिवशी लॉन्च होणार ! दमदार Performance आणि Flagship Camera

Nothing Phone (3a) : Nothing कंपनी लवकरच आपले नवे स्मार्टफोन Nothing Phone (3a) आणि Nothing Phone (3a) Plus लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अद्याप या इव्हेंटची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी 4 मार्च 2025 रोजी या डिव्हाइसेसचे अनावरण होण्याची शक्यता आहे. अनेक प्रमाणपत्रांमध्ये या स्मार्टफोनची माहिती समोर आली असून, लॉन्चपूर्वीच त्यांची मुख्य वैशिष्ट्ये लीक झाली … Read more