Grah Gochar : ‘या’ 5 राशींना पुढील 20 दिवस करावा लागेल आव्हानांचा सामना; काळजी घेण्याची गरज !
Grah Gochar : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्वाचे स्थान आहे. ग्रहांच्या हालचालीत बदल होताच इतर १२ राशींवर त्याचा परिणाम होतो. अशातच ग्रहांचा राजकुमार बुध 6 नोव्हेंबर रोजी शत्रू राशीत वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तसेच यावर शनि आणि राहूची देखील दृष्टी पडत आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम दिसून येईल. बुधाचे संक्रमण काहींसाठी चांगले असेल तर काही … Read more