NPCIL Recruitment 2022 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 243 पदांसाठी भरती, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु, खालील लिंक ओपन करून लगेच करा अर्ज

NPCIL Recruitment 2022 : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये सरकारी नोकरी मिळ्वण्यासाठी सुवर्ण संधी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने विविध पदांच्या सुमारे 250 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, वैज्ञानिक सहाय्यक C/स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थीच्या 204 जागा, परिचारिका-एच्या 3 जागा, सहाय्यक (HR, F&A आणि C&MM) … Read more