गुंतवणूकदार होणार मालामाल, NTPC शेअर पुन्हा फोकसमध्ये ! जबरदस्त तेजी, टार्गेट प्राईस नोट करा
NTPC Share Price : आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेंसेक्स आज 174.43 अंकांनी वधारून 76707.39 वर खुला झाला अन नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेचं एनएसई निफ्टी 75.10 अंकांनी वधारून 23238.20 वर खुला झाला. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरे तर नवीन वर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस … Read more