NUHM PCMC Vacancy : NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत तब्बल 201 रिक्त जागांची भरती, जाहिरात प्रकाशित…
NUHM PCMC : NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही सध्या एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जात आहेत, तसेच त्यासाठी लागणारे शिक्षण जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा. वरील … Read more