Numerology : खूप खास असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, आयुष्यात भरपूर संपत्ती गोळा करतात !
Numerology : अंकशास्त्र हे एक असे शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे भविष्य, वर्तमान, वागणूक याबाबत कळू शकते, जीवनाबद्दल काही गोष्टी जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा वापर केला जातो, पण ज्या व्यक्तींकडे कुंडली नसते त्यांना त्यांच्याबद्दल जन्मतारखेच्या आधारे सर्व गोष्टी कळू शकतात. अंकशास्त्रात, जन्मतारखेच्या आधारेच सर्व काही शोधले जाऊ शकते. जन्मतारखेच्या आधारे मूलांक शोधून कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व … Read more