कोणत्याही महिन्याच्या ‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली लग्नाचा विषय निघाला की लगेचच पळ काढतात ! स्वभाव कसा असतो?
Numerology Secrets : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक अविभाज्य घटक आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या राशीवरून त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ सांगितले जाऊ शकते. तर दुसरीकडे अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून देखील त्याचा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळाबाबत अचूक माहिती सांगता येणे शक्य आहे. अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक काढला जातो आणि हाच मुलांक … Read more