Numerology Number 1 : खूप आकर्षक असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक; आयुष्यात मिळते भरपूर प्रेम !
Numerology Number 1 : हिंदू धर्मात कुंडलीच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वकाही कळू शकते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे देखील सर्व गोष्टी कळू शकतात. अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा मानली जाते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे भविष्य, वर्तमान, तसेच अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ज्योतिष शास्त्रामध्ये 12 राशींच्या आधारे व्यक्तीचे भविष्य मोजले जाते. राशिचक्र व्यतिरिक्त, अंकशास्त्राद्वारे जन्मतारखेपासून अनेक … Read more