Numerology : खूप सुंदर असतात ‘या’ तारखांना जन्मलेले लोक; आकर्षक व्यक्तिमत्त्वाने वेड लावतात…
Numerology : एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेले ग्रह आणि नक्षत्रांचा त्याच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. जर ग्रह-नक्षत्रांची चाल चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो आणि परिस्थिती प्रतिकूल असेल तर व्यक्तीला आयुष्यात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. जन्मकुंडलीप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या भविष्याविषयीच्या अनेक गोष्टी जन्मतारखेवरून देखील कळू शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा … Read more


