‘या’ 4 तारखांना जन्मलेले लोक बनतात यशस्वी बिझनेसमॅन ! तुमची जन्मतारीख आहे का यात ?
Numerology Secret : अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. अंकशास्त्रानुसार केवळ व्यक्तीच्या जन्म तारखे वरून त्याची सर्व जन्म कुंडली समोर येते. व्यक्तीच्या फक्त आणि फक्त जन्मतारखेवरून त्याचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अधोरेखित होऊ शकते. अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूलांक काढला जातो आणि व्यक्तीचा हाच मूळांक त्याचे संपूर्ण आयुष्य कसे … Read more