‘या’ चार तारखांना जन्मलेले लोक नातेसंबंधांपेक्षा कामाला जास्त महत्त्व देतात ! तुमची जन्मतारीख आहे का यात ?
Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचाचं एक भाग. अंकशास्त्रावर अनेक जणांचा विश्वास असतो. अंकशास्त्रानुसार केवळ व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अधोरेखित होत असतो. अर्थातच व्यक्तीच्या केवळ जन्म तारखे वरून त्याचे भविष्य सांगितले जाऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव कसाय, त्याच व्यक्तिमत्व कसे आहे याचा अंदाज त्याच्या जन्मतारखेवरून मिळू शकतो. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मुळांक काढला … Read more