Box Office Report: आमिर – अक्षयला धक्का, कमाई घटली ; जाणून घ्या कोण पुढे
Box Office Report: आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) बॉक्स ऑफिसवर (box office) 11 ऑगस्टला रिलीज झाला आहे. एडवांस बुकिंगच्या वेळी दोन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होती. एकीकडे ‘लाल सिंह चड्ढा’वर बहिष्कार (boycott) टाकण्याच्या मागणीने जोर पकडला होता, तर दोन फ्लॉप दिल्यानंतर अक्षयच्या चित्रपटाची शक्यताही … Read more