Soaked Peanuts Benefits : रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे ! जाणून घ्या…
Soaked Peanuts Benefits : शेंगदाणे खायला कोणाला आवडत नाहीत, हे खाण्यास चवदार तसेच आरोग्यसाठीही खूप फायदेशीर मानले जाते, सुपरफूड मानल्या जाणार्या, शेंगदाण्यात बदाम इतकेच पौष्टिक मूल्य असतात. शेंगदाण्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई सारखी अनेक पोषक घटक आढळतात. याशिवाय यामध्ये झिंक, सेलेनियम आणि कॉपर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्याचे सेवन शारीरिक आरोग्यापासून मानसिक, … Read more