Gold Price Today : खुशखबर ! सोने ५३४७ रुपयांनी स्वस्त, आता १० ग्रॅम सोने खरेदी करा फक्त २९७४९ रुपयांना
Gold Price Today : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण (Falling) सुरू असताना आठवड्याच्या चौथ्या दिवशीही व्यवहार सुरूच होते. गुरुवारी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम सुमारे ३०० रुपयांची, तर चांदीच्या दरात ७५० रुपयांची घसरण झाली. यानंतर सोने 51000 रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ६०००० रुपये प्रति किलोच्या खाली पोहोचली आहे. या घसरणीनंतर सोने ५३०० … Read more