Gold Price Today : खुशखबर! रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोने 30528 रुपयांना खरेदी करा, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर
Gold Price Today : रक्षाबंधनाचा (Rakshabandhan) सण जवळ आला आहे त्यामुळे सराफ दुकानात (bullion shop) दागदागिने (jewelry) खरेदीसाठी ग्राहकांची (customers) गर्दी वाढत आहे. असा वेळी सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी (Important news) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या व्यापारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (8 ऑगस्ट) सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या दरात … Read more