Tata Cars : जुलैमध्ये टाटाच्या कारचा मोठा विक्रम, सर्वाधिक विक्रीमध्ये या कारने मारली बाजी; पहा सविस्तर
Tata Cars : टाटा यांच्या कंपनीच्या गाड्या मोठ्याप्रमाणात विकल्या जात असून सुरक्षिततेच्या (of safety) बाबतीत बोलले तर टाटा यांच्या कारचे नाव सर्वात वर येते. म्हणूनच वाहन निर्माता टाटा मोटर्ससाठी (Tata Motors) जुलै महिना (month of july) खूप चांगला ठरला आहे. टाटाने गेल्या एका महिन्यात विक्री केलेल्या वाहनांची संख्या ही आतापर्यंतच्या मासिक विक्रीतील सर्वाधिक आहे. यामुळे … Read more