Mobile Phones Offers July 2024 : वनप्लसचा ‘हा’ फोन 20 हजार रुपयांनी स्वस्त तर iPhone 15 वरही जबरदस्त ऑफर!
Offers On Mobile Phones July 2024 : जर तुम्ही मोठ्या डिस्काउंटसह नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Amazon च्या टॉप डील्स ऑफ द वीकमध्ये एक बंपर ऑफर दिली जात आहे. या ऑफरमध्ये तुम्ही 20 हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह OnePlus फोन खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्ही आठवड्यातील टॉप डील्समध्ये मोठ्या सवलतीसह iPhone 15 … Read more