चोंडी मंत्रिमंडळ बैठकीसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी नेमले हे खास अधिकारी

Ahilyanagar News: अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, बैठकीच्या नियोजनासाठी अनेक समित्यांची स्थापना करण्यात … Read more