ONGC Recruitment 2022 : सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी! ONGC मध्ये या पदांवर होणार भरती; करा असा अर्ज
ONGC Recruitment 2022 : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (OIL AND NATURAL GAS CORPORATION LIMITED) ने विधी विभागातील E-1 स्तरावरील सहाय्यक कायदेशीर सल्लागार (Assistant Legal Adviser) पदांच्या (Post) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (No.7/2022) एकूण 14 पदांची भरती करायची आहे. यापैकी 6 पदे अनारक्षित आहेत, तर … Read more