OPEC देशांचा महागाईत तेल ओतणारा निर्णय

Oil exports:OPEC म्हणजेच तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्यासाठी ओपेक प्लसने उत्पादनात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच महागाई आणि मंदीच्या भीतीशी झुंजत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे पाऊल आणखी एक धक्का ठरणार असल्याचा अंदाज आहे. या देशांनी उत्पादन कमी करण्यापासून परावृत्त व्हावे अशी अमेरिकेची इच्छा होती, … Read more