OLA इलेक्ट्रिक कारच्या लॉन्चबद्दल नवीन माहिती, किंमत असेल फक्त…

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ola Electric Car Launch :– इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्यानंतर आता ओला इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ओला इलेक्ट्रिकच्या या कारमध्ये ऑटोनॉमस मोबिलिटीची वैशिष्ट्ये असतील. कंपनीने त्याची चाचणी आधीच सुरू केली आहे. येत्या दोन वर्षांत ते जागतिक बाजारपेठेत उतरवण्याची योजना आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी नुकतीच ही … Read more