Ola Electric : ठरलं ..! ‘या’ दिवशी ओला करणार धमाका ; लाँच करणार पहिली इलेक्ट्रिक कार
Ola Electric : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (India’s 75th Independence Day) 15 ऑगस्ट रोजी ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) आपली पहिली इलेक्ट्रिक कार (first electric car) लॉन्च करू शकते. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल (CEO Bhavish Aggarwal) यांनी ट्विटरवर संकेत दिले आहेत की कंपनी 15 ऑगस्ट रोजी नवीन उत्पादन लॉन्च करू शकते. भाविशने ट्विटरवर … Read more