Ola Electric Scooter : ओला आज करणार मोठा धमाका…! लॉन्च होणार स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत, फीचर्स
Ola Electric Scooter : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर ओला इलेक्ट्रिक देशात मोठा धमाका करणार आहे. अशी शक्यता आहे की कंपनी आज एक स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च (Launch) करू शकते. सध्या, ओला इलेक्ट्रिकच्या लाइन-अपमध्ये सध्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro आहेत. प्रो मागील वर्षी … Read more