ओला कंपनीच्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी कपात, ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार, नवीन किमती लगेच चेक करा, पहा…
Ola Electric Scooter Discount : तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्यांना ओला कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. Ola ची इलेक्ट्रिक स्कूटर आता स्वस्तात खरेदी करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकने ग्राहकांसाठी एक … Read more