Ola Electric Scooter :  ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात घालत आहे धुमाकूळ, जाणून घ्या फीचर्स 

'This' electric scooter is making a splash in the market

Ola Electric Scooter  : ओलाने (Ola) अलीकडेच आपली  स्कूटर S1 प्रो साठी  (S1 Pro Booking) बुकिंग विंडो उघडली आहे. याशिवाय पाच शहरांमध्ये त्याची टेस्ट राइडही सुरू करण्यात आली आहे. ज्यांनी ओलाची इलेक्ट्रिक (Electric Scooter) स्कूटर S1 प्रो  बुकिंग केली आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . तुम्ही पण ही स्कूटर बुक केली असेल तर तुम्हाला त्याच्या … Read more