ओलाची “ही” जबरदस्त इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये निर्माण करणार दहशत ! 500km पर्यंत मिळेल रेंज !
Ola New Electric Bike : वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे वाहन चालक खूप त्रस्त झाले आहेत, अशातच ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीमुळे बाजारात रोज नवीन गाड्या दस्तक देत आहेत, अशातच सर्वात जास्त मागणी ओला गाड्यांची आहे. तुम्हाला माहिती आहे, सध्याच्या काळात भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक ऑटोमोबाईलची मागणी सर्वाधिक आहे. ज्याचे मुख्य कारण म्हणजे … Read more