OLA New EV : ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक कारची झलक बघून व्हाल थक्क, किंमत आणि रेंज किती असेल? जाणून घ्या
OLA New EV : OLA ही इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles) तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. अशातच ओलाने (OLA) नुकतीच आपली नवीन स्कूटर (OLA New Electric Scooter) लाँच केली आहे. त्याचबरोबर एक नवीन सॉफ्टवेअर अपडेटही OLA ने दिले आहे. ओलाने आपल्या कारचा नवीन टीझर सोशल मीडियावर (Social media) जारी केला आहे. यामध्ये ओलाने नवीन कारचा लूक … Read more