320 किमीची रेंज अन किंमत फक्त 80 हजार! Ola ने लाँच केली Gen 3 इलेक्ट्रिक स्कूटर

Ola New Gen 3 Electric Scooter

Ola New Gen 3 Electric Scooter : भारतात गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. देशात इलेक्ट्रिक स्कूटर देखील मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. देशातील विविध कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. ओला इलेक्ट्रिकने देखील भारतीय बाजारात आपल्या ग्राहकांसाठी विविध इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. भारतीय मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या स्कूटरची मोठी मागणी असून … Read more