OLA Play Serivce : अर्रर्र! आता मिळणार नाही ‘ही’ खास सुविधा, कंपनीने घेतला मोठा निर्णय
OLA Play Serivce : ओलाने बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. OLA च्या स्कुटर्स आणि कार्सना चांगली मागणी आहे. त्याचबरोबर ही कंपनी कॅबची सुविधाही प्रदान करते. कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण आता कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची निराशा होऊ शकते. कंपनीने त्यांची एक खास सुविधा बंद करण्याचा निर्णय … Read more