Ola Roadster ला टक्कर देणारी रिव्हॉल्टची नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच

इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्माता रिव्हॉल्ट मोटर्स ने अधिक शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरसायकल आरव्ही ब्लेझएक्स लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल काही प्रमाणात कंपनीच्या RV1 मॉडेलसारखीच आहे, परंतु यात सुधारित इलेक्ट्रिक मोटर आणि अधिक प्रगत फीचर्स आहेत. आरव्ही ब्लेझएक्सची प्रारंभिक किंमत १.१५ लाख रुपये (एक्स-शोरूम) असून, ग्राहक ४९९ रुपयांमध्ये बुकिंग करू शकतात. या मोटरसायकलची डिलिव्हरी मार्च २०२४ पासून … Read more