OLA प्रेमींना मोठा धक्का! कंपनीने अचानक घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून सविस्तर माहिती
OLA S1 Air: लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी Ola ने एक मोठा निर्णय घेत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कंपनीने S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 3kWh बॅटरी पॅकसह विकणार आहे. हे जाणून घ्या कि बाजारात सध्या S1 आणि S1 Air इलेक्ट्रिक स्कूटर धुमाकूळ घालत आहे. मागणी कमी असल्याने निर्णय मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2kWh … Read more