Ola Electric Scooter : स्वप्न होणार पूर्ण ! आता स्वस्तात खरेदी करा ओला इलेक्ट्रिक स्कूटर; किंमत आहे फक्त ..
Ola Electric Scooter : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी आणि बजेट लक्षात ठेवून इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये राज्य करणारी कंपनी ओलाने मोठा धमाका करत दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले आहे. जे ग्राहक अगदी स्वस्तात खरेदी करू शकणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने S1 इलेक्ट्रिक स्कूटर रेंजच्या व्हेरिएंट लाइनअपमध्ये बदल करून कमी-रेंजच्या 2kWh बॅटरी पॅक पर्यायासह … Read more