Ola Electric Scooter : संधी सोडू नका ! 1 लाखांची ओला इलेक्ट्रिक स्कूटर मिळत आहे फक्त 62 हजारांमध्ये ; असा घ्या फायदा
Ola Electric Scooter : तुम्ही देखील स्वस्त मस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील नंबर-1 इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आता तुम्हाला बंपर डिस्काउंटसह फक्त 62 हजारांमध्ये खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट ऑफर देत होती … Read more