Electric Scooter : उत्तम फीचर्स आणि रेंज 181 किमी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीसाठी तुफान गर्दी; किंमतही आहे कमी..
Electric Scooter : सध्या इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. बाजारातील झपाट्याने वाढलेली इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी पाहता आता अनेक कंपन्या आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या स्कुटर लाँच करू लागल्या आहेत. परंतु ग्राहकवर्ग सर्वात जास्त रेंज देणाऱ्या स्कुटरची खरेदी करत आहेत. बाजारात एक अशी स्कुटर आहे जी तब्बल 181 किमी रेंज … Read more