Ola S1 Air स्कूटर बनणार थिएटर ! कंपनी देणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
Ola S1 Air : देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी Ola electric बाजारात पुन्हा एकदा मोठा धमाका करत अनेकांना धक्का देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि S1 Pro मध्ये एक भन्नाट फीचर्स जोडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Move OS 4.0 च्या आगामी अपडेटमध्ये ग्राहकांसाठी एक खास फिचर आणणार … Read more