Ola ची ग्राहकांना नवीन वर्षाची मोठी भेट ! नवीन स्कूटर लाँच, जुन्या मॉडेलच्या किमतीही झाल्यात कमी
Ola Scooter News : देशात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीये. इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत. देशातील ज्येष्ठ ईव्ही कंपनी ओला इलेक्ट्रिकने सुद्धा अलीकडेच नवीन उत्पादन श्रेणीचे अनावरण केले आहे. ओला इलेक्ट्रिक ही देशातील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी. या … Read more