Ola-Uber Merger : Ola आणि Uber विलीनीकरण होणार? भाविश अग्रवाल यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
Ola-Uber Merger : मागील काही दिवसांपासून देशातील प्रसिध्द कॅब सर्व्हिस कंपनी असणाऱ्या ओला-उबेरच्या (Ola-Uber) विलीनकरणासंबंधी बातम्या समोर येत आहेत. याप्रकरणी ओलाचे सीईओ (CEO) भाविश अग्रवाल यांनी उबेरच्या उच्च अधिकाऱ्यांची सॅन फ्रान्सिस्को येथे भेट घेतली. परंतु, या केवळ अफवा असल्याचे ट्विट (Tweet) करत भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी म्हटले आहे. त्यामुळे विलीनकरणासंबंधी (Merger) सर्व चर्चांना पुर्णविराम … Read more