Apple iPhone 14 : आनंदाची बातमी! iPhone 14 लॉन्च होताच iPhone 12 आणि iPhone 13 झाले स्वस्त
Apple iPhone 14 : अनेकजण आयफोन (iPhone) खरेदी करण्याचे टाळतात. कारण आयफोनची किंमत (iPhone price) बजेटबाहेर असते. जर तुम्हीही अजून किंमतीमुळे आयफोन घेतला नसेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता Apple iPhone 14 सीरीज (Apple iPhone 14 series) लॉन्च झाल्यानंतर iPhone 12 आणि iPhone 13 खूपच स्वस्त झाले आहे. Apple iPhone 13 च्या … Read more