‘ह्या’ 7 स्टेप्स फॉलो करा, 15 वर्षे जुना फ्रीज पण नव्यासारखा काम करणार !
Old Refrigerator Maintenance Tips : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे, यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परिणामी आता पंख्याचा आणि एसीचा वापर कमी झाला आहे. कुलरचा वापर देखील कमी झाला आहे. पण फ्रिज चा वापर मात्र बाराही महिने सुरूच राहतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रिज चा वापर वाढतो हे खरे असले तरी देखील पावसाळ्यात आणि हिवाळ्यात … Read more