Sarkari Yojana Information : मोदी सरकारची नवी योजना ! शेतकऱ्यांच्या खात्यात महिन्याला येणार ३ हजार रुपये, अशी करा नोंदणी
Sarkari Yojana Information : केंद्र सरकारकडून (Central Goverment) शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी केंद्राकडून विविध योजना आणल्या जात आहे. पंतप्रधान सन्मान निधी योजनेनंतर (PM Kisan Scheme) आता पुन्हा एकदा नवी योजना आणली आहे. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) असे या सरकारी योजनेचे नाव आहे. या योजनेतून … Read more