Important news : लक्ष द्या! कारचे ब्रेक फेल झाल्यास काय करावे? ‘हे’ ५ उपाय तुमचा जीव वाचवतील; जाणून घ्या
Important news : कारचे ब्रेक निकामी (Car brake failure) झाल्यास काय करावे हे फार कमी कार चालकांना (drivers) माहीत आहे. अशा वेळी घाबरून न जात तुम्ही योग्य माहिती असेल तर तुमची गाडी थांबवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, जर चालत्या गाडीचे ब्रेक निकामी झाले तर कोणत्या उपायांनी तुम्ही तुमचे प्राण वाचवू शकता. … Read more