Honda Activa : जबरदस्त फीचर्स असणारे Honda Activa चे इलेक्ट्रिक मॉडेल ‘या’ दिवशी होणार लाँच

Honda Activa : होंडाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच ही कंपनी Honda Activa चे जबरदस्त फीचर्स असणारे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करणार आहे. दरम्यान कंपनीची स्वॅप करण्यायोग्य बॅटरी असलेली ही पहिली इलेक्ट्रिक दुचाकी असण्याची शक्यता आहे. येत्या 23 जानेवारीला कंपनीचे हे मॉडेल लाँच केले जाण्याची शक्यता आहे. Stay Tuned for a new smart.#Staytuned pic.twitter.com/N6E5Mz2Rln … Read more