Royal Enfield Hunter 350 चा नवा टीझर रिलीज, जाणून घ्या भन्नाट फीचर्स
Royal Enfield Hunter 350 ही कंपनीची पुढची बाईक असणार आहे आणि कंपनीने त्याचा नवीन टीझर रिलीज केला आहे. कंपनी या बाईकमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन देणार आहे, त्याबद्दल टीझरमध्ये दिसत आहे, रॉयल एनफिल्ड याला अॅक्सेसरीजचा पर्याय म्हणून आणू शकते. रॉयल एनफील्ड हंटर 350 भारतीय बाजारपेठेत 7 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 ची बऱ्याच … Read more