Cyber Fraud: महिलेला मेसेजमध्ये मिळाली लिंक, क्लिक केल्यानंतर बँक खात्यातून गायब झाले दीड लाख रुपये! कसे राहावे सुरक्षित जाणून घ्या…….
Cyber Fraud: सायबर गुन्ह्यांच्या (cyber crime) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुन्हा एकदा सायबर क्राईमची घटना समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, एका महिलेने एसएमएसमध्ये सापडलेल्या लिंकवर (Links found in SMS) क्लिक केल्यामुळे तिच्या बँक खात्यातून 1 लाखांपेक्षा जास्त रुपये गमावले. मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या उर्वशी फेटिया (Urvashi Fetia) नावाच्या महिलेच्या मोबाईल नंबरवर सलग तीन ओटीपी … Read more