365 दिवसांच्या FD योजनेतुन मिळणार जबरदस्त रिटर्न, देशातील प्रमुख 10 बँकांचे FD वरील व्याजदर पहा….
One Year FD Yojana : तुम्ही तुमची बचत मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे. खरंतर आरबीआय ने नुकताच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणास माहीतच असेल की रेपो रेटमध्ये कपात झाली की सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होतात. यासोबतच एफडी वरील व्याजदर देखील कमी केले … Read more