OnePlus News : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह OnePlus 10R प्राइम ब्लू एडिशन लॉन्च! जाणून घ्या नवीन बदल

OnePlus News : OnePlus 10R चा नवीन प्रकार लॉन्च (Launch) करण्यात आला आहे. कंपनीने OnePlus 10R प्राइम ब्लू एडिशन (OnePlus 10R Prime Blue Edition) सादर केले आहे. हँडसेटमध्ये स्पेसिफिकेशन्सच्या (specifications) बाबतीत नवीन काहीही नाही. यामध्ये तुम्हाला नवीन रंग आणि Amazon प्राइम मेंबरशिप (Amazon Prime Membership) मिळेल. हा स्मार्टफोन अॅमेझॉनच्या आगामी ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये उपलब्ध … Read more