OnePlus 10T 5G वर बंपर डिस्काउंट ; फोन ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त ; जाणून घ्या डिटेल्स
OnePlus 10T 5G : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन (smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही OnePlus चा लेटेस्ट फोन खरेदी करू शकता. या फोनमध्ये तुम्हाला 50MP मेन लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हँडसेट 16GB पर्यंत रॅम पर्याय आणि 256GB स्टोरेज पर्यायासह येतो. फोनवर 5000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया … Read more