OnePlus 10T ला iQoo 9T देणार का टक्कर ?; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
OnePlus 10T vs iQoo 9T: OnePlus ने बुधवारी आपला फ्लॅगशिप (flagship) फोन OnePlus 10T भारतात लॉन्च केला. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 150W SuperWook फास्ट चार्जिंग आणि 16 GB RAM सह सादर करण्यात आला आहे. यासोबतच iQoo ने आपला फ्लॅगशिप फोन iQoo 9T एक दिवसापूर्वी भारतात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये Snapdragon 8+ … Read more